Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दैनिक राशीफल (02.01.2016)

वेबदुनिया
मेष : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.

वृषभ : स्थायी संपत्ती संबंधी कामांना आज टाळा. दिवस सामान्य जाईल. व्यापारात कर्मचार् यांवर जास्त विश्वास ठेऊ नका.

मिथुन : लांबच्या नाते-वाईकांकडून चांगली बातमी कळू शकेल. वाणी प्रभावामुळे लोकांना आपले मत पटवून द्याल.

कर्क : आर्थिक स्थिति चांगली राहील. सामाजिक कामात सक्रिय भागीदारी. तब्बेत सांभाळा.

सिंह : जास्त सतर्कता ठेवावी लागेल. भौतिक साधन प्राप्त होऊ शकतील. नोकरीत अधिकारी आपलं महत्व स्वीकारतील.

कन्या : अडकलेल्या कामात सुधार होईल. निश्चितेने काम करा. प्रगतिवर्धक बातमी मिळेल. आरोग्यासंबंधी तक्रार दूर होण्याची शक्यता.

तूळ : प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध सुदृढ होतील ज्यामुळे भविष्यात लाभ संभवतात. मान-सन्मानात वृद्धि होईल. धार्मिक यात्रा योग.

वृश्चिक : व्यापार उत्तम चालेल. अप्रत्याशित लाभाची शक्यता. मुलांकडून सुखद बातमी कळेल. चिंता दूर होतील.

धनू : कोणाच्या भरवश्यात न राहता आपली कामे स्वत: करा. मागील अडकलेल्या कामांकडे लक्ष देऊन प्रयत्न केल्यास उत्तम परिणाम मिळतील.

मकर : संपत्ति क्रय करण्याचा योग. अभ्यासात मन रमेल. भावांच्या सहयोगाची भावना वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी.

कुंभ : आळस करू नये आणि कामांना वेळेत करण्याचा प्रयत्न करा.मुलांकडून प्रसन्नता वाटेल. स्वविवेकाने काम करा.

मीन : अनावश्यक कामांपासून लांब रहा. व्यापारात उन्नति. घरातील लोकांचा सहयोग. एखाद्ये विशेष काम झाल्याने मन आनंदित राहील.

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments