Marathi Biodata Maker

BMC Elections 2022: BMC ने 236 प्रभागांची अंतिम यादी जाहीर केली

Webdunia
बुधवार, 15 जून 2022 (14:17 IST)
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर होणार्‍या बीएमसी निवडणूक अंर्तर्गत  बीएमसी प्रशासनाने सर्व 236 प्रभागांची अंतिम यादी जाहीर केली आहे. याला लवकरच गेझटमध्ये प्रकाशित केले जाईल.
 
4 मे रोजी सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते की राज्य निवडणूक आयोगाने बीएमसी निवडणूक प्रक्रियेच्या संचालनाचे निर्देश द्यावे. यासोबतच बीएमसीच्या प्रत्येक जागेसाठी परिसीमन आणि आरक्षण प्रक्रिया दोन्ही पूर्ण झाल्या आहेत. आता प्रत्येक वार्डसाठी निवडणूक यादी तयार करायची आहे. अंतिम मतदाता यादी प्रकाशनासह हे कार्य 7 जुलै पर्यंत पूर्ण केले जाईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

International Animal Rights Day 2025 : आंतरराष्ट्रीय प्राणी हक्क दिन

World Human Rights Day 2025 जागतिक मानवी हक्क दिन

Indigo Crisis इंडिगोचे संकट नवव्या दिवशीही कायम, दिल्ली-मुंबई विमानतळावर उड्डाणे रद्द

गर्दीच्या वेळी रेल्वेच्या दाराजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नाही, मुंबई उच्च न्यायालयाने भरपाई मान्य केली

मुंबईहून उत्तर प्रदेश-बिहार मार्गावर नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी; काँग्रेस नेत्याने रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहले

पुढील लेख
Show comments