Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आलिया भट्टचे लग्न झालेले आहे!

Webdunia
आलिया भट्ट हिने हे राज उघडले आहे की तिचे लग्न झालेले आहे. हे ऐकून चाहत्यांचे हैराण होणे स्वाभाविक आहे. पण एका इंटरव्यूहदरम्यान आलियाने हे स्पष्ट केले. तिचे नाव वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासोबत जुळलेले आहेत.
आलिया अभिनयाला आपला पती मानते. आणि गायनाला बॉयफ्रेंड. आलियाचे म्हणणे आहे की ती अभिनयात एवढी बुडलेली आहे की तिला अजून काही सुचतंच नाही. आलियाचे आगामी चित्रपट 'डियर जिंदगी' असून हे गौरी शिंदेने दिग्दर्शित केले आहे. या सिनेमात तिच्यासोबत शाहरुख खान आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

पायरेट्स ऑफ द कॅरेबियन फेम अभिनेत्याचे निधन

अक्षय कुमारच्या सरफिरा चित्रपटातील मार उड़ी हे पहिले गाणे रिलीज झाले

टिटवाळा येथील महागणपती

मजेदार विनोद : प्लीज साखर टाकू नका

सानंदच्या रंगमंचावर 'बोक्या सातबंडे' हे बालनाट्य लहान मुलांसाठी खास ट्रीट

पुढील लेख
Show comments