Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

करीना आणि सैफचे रॉयल रिसेप्शन (फोटो)

वेबदुनिया

करीना कपूर आणि सैफ अली खानच्या लग्नाचे रिसेप्शन शाही अंदाजात 'पतौडी पॅलेस'मध्ये आयोजण्यात आले, ज्यात बॉलीवूड, उद्योग, राजकारण आणि खेळ जगताशी संबंध ठेवणार्‍या मोठं मोठ्या लोकांनी आपली उपस्थिती नोंदवली.

WD

या प्रसंगी शाहरुख खा न आपली पत्नी गौरीसोबत आला. या शिवाय रिसेप्शन (दावत-ए-वलीमा)मध्ये पंतप्रधानांची पत्नी गुरशरण कौर, शीला दीक्षित, कमलनाथ, मोंटेक सिंह अहलूवालिया, फारुख अब्दुल्ला, अरुण जेटली, सीताराम येचुरी, गीतकार प्रसून जोशी आणि अभिनेत्री नंदिता दास सर्वात अगोदर पोहोचलेल्या पाहुण्यांमध्ये सामील होते.

WD

समारंभाची थीम मोगर्‍याच्या फुलांसोबत क्रीम आणि सोनेरी रंगाची होती. गौरी खानने फारच सुंदर घागरा-ओढणी परिधान केले असून पार्टीच्या आकर्षणाची केंद्रबिंदू होती.

WD

समारंभासाठी करीनाने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता, तसेच या प्रसंगी सैफने राघवेंद्र राठोडचा डिझायनर परिधान केला होता.

WD

करीनाची मोठी बहीण करिश्माप आपल्या बहिणीने संसारीक जीवनात पर्दापण केल्याने फारच खूश झाली असून तिने थीमप्रमाणे पांढरा आणि सोनेरी रंगाचा ड्रेस घातला होता.

WD

भारताचे मॅन ऑफ स्टील रतन टाटा स्वतः: कार चालवून वर-वधूस आशीर्वाद द्यायला पोहोचले.

WD

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

Indian 2 Trailer: भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी 'इंडियन 2' येत आहे,ट्रेलर रिलीज

'या' ठिकाणी गणपतीची सर्वात उंच मूर्ती आहे, जगभरातून लोक भेट द्यायला येतात

मिर्झापूरचा चुनारगड किल्ला रहस्य आणि साहसाने भरलेला

पायरेट्स ऑफ द कॅरेबियन फेम अभिनेत्याचे निधन

अक्षय कुमारच्या सरफिरा चित्रपटातील मार उड़ी हे पहिले गाणे रिलीज झाले

Show comments