Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

न बोलताही रणवीरनं दीपिकावरचं प्रेम केलं व्यक्त

Webdunia
शुक्रवार, 24 जुलै 2015 (09:41 IST)
बर्‍याच दिवसांपासून दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या प्रेमाविषयी किंवा नात्याविषयी चर्चा चघळल्या जात आहेत. पण, या दोघांनी मात्र अजूनही आपल्या नात्याविषयी मौनच बाळगणं पसंत केलंय. पण, नेहमीप्रमाणेच यावेळीही रणवीरनं काहीही न बोलता आपलं दीपिकाविषयी वाटणारं प्रेम व्यक्त केलंय. 
 
नुकताच, रणवीर एअरपोर्टवर जवळपास तीन तास ताटकळत दीपिकाची वाट पाहत होता.. त्याला दीपिकाला सरप्राइज द्यायचं होतं.. दीपिकाला एअरपोर्टवर सरप्राइज देण्याअगोदर रात्री उशिरा रणवीर सिंहला एका कार्यक्रमात पाहिलं गेलं होतं. यानंतर एक फुलांचा गुच्छ घेऊन रणवीर एअरपोर्टवर हजर झाला.. आपल्या गाडीतच बसून तो तब्बल तीन तास दीपिकाची वाट पाहत होता. दीपिका जेव्हा एअरपोर्टवर दाखल झाली तेव्हा समोर रणवीरला पाहून तिचाही चेहरा आनंदानं उजळला. आता याला तुम्ही प्रेम नाही तर मग काय म्हणाल..
सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

ओ स्त्री रक्षा करना, राजकुमार राव-श्रद्धा कपूरचा Stree 2 चा टीजर रिलीज

Indian 2 Trailer: भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी 'इंडियन 2' येत आहे,ट्रेलर रिलीज

'या' ठिकाणी गणपतीची सर्वात उंच मूर्ती आहे, जगभरातून लोक भेट द्यायला येतात

मिर्झापूरचा चुनारगड किल्ला रहस्य आणि साहसाने भरलेला

पायरेट्स ऑफ द कॅरेबियन फेम अभिनेत्याचे निधन

Show comments