Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रत्यूषाच्या आत्महत्येवर राखी सावंतची धक्कादायक मागणी

Webdunia
बिंदास राखी सावंत कधी काय बोलेल याचा काही नेम नसतो. अलीकडेच टीव्ही अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जी हिने आत्महत्या केली. यावर राखीने विचित्र मागणी केली आहे.

 
काय आहे राखीची मागणी?
 

राखीचे म्हणणे आहे की सीलिंग फॅन प्रतिबंधित केले पाहिजे. टेबल फॅन आणि एसी याहून काही धोका नाही पण सीलिंग फॅनवर बंदी लावल्याने मुलींच्या जीवाचा धोका टळेल. राखीने ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली असून म्हटले आहे की सीलिंग फॅनवर बंदी घातली पाहिजे. 
राखीच्या हिशोबाने प्रत्यूषाच्या कुटुंबाला पाच कोटी रुपये दिले पाहिजे कारणी ही आत्महत्या नसून मर्डर आहे. तिने राहुल सिंगवर प्रत्यूषाला मारहाण केल्याचा आरोप लावला आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

जागतिक संगीत दिनानिमित्त आयुष्मान खुराना यांनी ‘रह जा!’ या गाण्याची झलक दाखवली

शत्रुघ्न सिन्हा पत्नीसह मुलगी सोनाक्षीच्या सासरच्या घरी पोहोचले, झहीर इक्बाल पाया पडला

अनुपम खेर यांच्या कार्यालयातुन सामान चोरी, गुन्हा दाखल

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

जगप्रसिद्ध 'नायगारा फॉल्स'!

Show comments