Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रणबीरचा बोलबाला

Webdunia
गुरूवार, 25 डिसेंबर 2014 (10:36 IST)
आमिर खानच ‘पीके’मधून सगळंनाच आश्र्चाचा का देणार्‍ा रणबीर कपूरसाठी पुढील वर्ष खूपच उत्साहजनक असणार आहे. या संपूर्ण वर्षात त्याचे खूप सारे चित्रपट येत असल्याने या वर्षात केवळ त्याचाच बोलबाला असेल. यात सर्वात प्रथम ेईल, तो रॉ! हा चित्रपट रणबीरचाच लहानपणीचा मित्र विक्रमजीत सिंह दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटात अर्जुन रामपाल, जॅकलिन फर्नाडिस रणबीरसोबत आहेत. त्यानंतर त्याचा बहुप्रतिक्षित बॉम्बे वेल्वेट प्रदर्शित होईल. अनुराग कश्यप दिग्दर्शित हा सर्वात महागडा चित्रपट असून, रणबीरच्या कारकिर्दीतीलही महत्त्वाचा प्रोजेक्ट ठरणार आहे. यात अनुष्का शर्मा, करण जोहर, केके मेनन आणि रविना टंडन प्रमुख भूमिकेत आहेत. त्यानंतर बर्फी फेम अनुराग बासू दिग्दर्शित रणबीरचीच निर्मिती असलेला जग्गा जासूस आणि इम्तिाज अलीच्या दिग्दर्शनाखाली तमाशा हा चित्रपट येईल. या आधी या दोघांनी रॉकस्टार एकत्र केला होता. मागील वर्षी रणबीरचा बेशरम रिलीज झाला होता. त्यानंतर मात्र त्याचा एकही चित्रपट आला नाही. या दरम्यान रणबीर केवळ चर्चेत राहिला, तो कॅटरिनासोबतच प्रेमप्रकरणामुळे. याशिवा काही ब्रँडच्या  जाहिराती मात्र तो करत राहिला. असो. रॉमध्ये त्याची पाहुण्या कलाकाराची भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे. पण या चारही चित्रपटांकडून रणबीरला चांगल्या व्यवसायाची अपेक्षा आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

ओ स्त्री रक्षा करना, राजकुमार राव-श्रद्धा कपूरचा Stree 2 चा टीजर रिलीज

Indian 2 Trailer: भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी 'इंडियन 2' येत आहे,ट्रेलर रिलीज

'या' ठिकाणी गणपतीची सर्वात उंच मूर्ती आहे, जगभरातून लोक भेट द्यायला येतात

मिर्झापूरचा चुनारगड किल्ला रहस्य आणि साहसाने भरलेला

पायरेट्स ऑफ द कॅरेबियन फेम अभिनेत्याचे निधन

Show comments