Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रणबीर माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग

Webdunia
शनिवार, 20 सप्टेंबर 2014 (12:50 IST)
बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफला हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन एक काळ लोटला आहे. पूर्वीची कॅटरिना आणि आताची कॅट, तिच्या अभिनयात कमालीचा फरक आपणास जाणवत आहे. आता ती अभिनयात परिपक्व झालेली दिसून येते. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कॅटरिना पहिल्यांदाच रणबीर कपूरसोबत असलेल्या नात्याबद्दल उघडपणे बोलली आहे.

रणबीर कपूरशी असलेल्या नात्यावर बोलण्यासाठी तुम्ही तयार आहात का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता? ‘रणबीर हा माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. मी रिलेशनशिपवर बोलणं खूप वेळा टाळते. पुढील काही वर्षी तरी लग्नासाठी मी तयार नाहीय’, असं कॅटनं उत्तर दिलंय.

स्पेनमध्ये सुट्ट्या  घालवण्यासाठी गेले असताना माझे आणि रणबीरचे काही खासगी फोटो मीडियामध्ये लीक करण्यात आले होते. यामुळं मी मीडियावर प्रचंड चिडले होते आणि माझं चिडणं हे स्वाभाविकच होतं. कारण हे माझ्या खासगी आयुष्याचा एक भाग आहे. मला अजूनही असं वाटत आहे की, मीडियासाठी काही सीमा असणं गरजेचं आहे, या शब्दात कॅटनं मीडियालाही सुनावलं.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

अलका याग्निक बनल्या वायरल अटॅकच्या श‍िकार

Pushpa 2 Release Date: पुष्पा 2: द रुल' ची रिलीज डेट जाहीर

भटकंती : एक निसर्गरम्य ठिकाण 'आंगुबे'

बकरीदच्या दिवशी स्वरा भास्करने शाकाहारी लोकांना टार्गेट केले

सोनाली बेंद्रेशी भेट झाली नाही म्हणून चाहत्याने केली आत्महत्या, अभिनेत्री म्हणाली-कोणी असे कसे....

Show comments