Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राम गोपाल वर्माचे गणपतीबद्दल आक्षेपार्ह ट्विट

Webdunia
शनिवार, 30 ऑगस्ट 2014 (11:07 IST)
सिने निर्माता व दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी गणपतीबद्दल आक्षेपार्ह ट्विट्स करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. 'गणपती आपल्या हाताने जेवतो की सोंडेने?', 'जो देव स्वत:चे शीर वाचवू शकला नाही तो इतरांचे रक्षण कसे करेल? हे मला कोणी सांगेल का' असे ट्विट वर्मा यांनी केले आहे. तसेच ' आजच्या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता की त्याचे शीर उडवण्यात आले होते?' असा वादग्रस्त सवालही केला आहे.

महाराष्ट्रात संर्वत्र लाडक्या गणरायाचे स्वागत होत असताना रामगोपाल याने वरील वादग्रस्त ट्विूट पोस्ट केले. वर्मा यांच्या ट्विाटवर अनेक गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राम गोपाल वर्माच्या ट्विवट वरून नवा वाद होण्याचीही शक्यता आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

Vikrant Massey: शांघाय फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'बारावी फेल'चे स्पेशल स्क्रिनिंग होणार

भटकंती : २ दिवसांत फिरता येतील अशी मुंबईतील १० प्रेक्षणीय स्थळे

जागतिक संगीत दिनानिमित्त आयुष्मान खुराना यांनी ‘रह जा!’ या गाण्याची झलक दाखवली

शत्रुघ्न सिन्हा पत्नीसह मुलगी सोनाक्षीच्या सासरच्या घरी पोहोचले, झहीर इक्बाल पाया पडला

अनुपम खेर यांच्या कार्यालयातुन सामान चोरी, गुन्हा दाखल

Show comments