Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विराटलाही भावला अनुष्काचा पीके

Webdunia
सोमवार, 5 जानेवारी 2015 (15:43 IST)
भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने संपूर्ण टीमसह आमिर खानचा पीके पाहिला. हा सिनेमा खूप आवडल्याचंही विराटने सांगितलं. पण पीके पाहण्याचं आणखी एक कारण म्हणजे गर्लफ्रेंड अनुष्का शर्माची यात मुख्य भूमिका आहे. टीम इंडियाने पीके पाहण्यासाठी सिडनीमधील थिएटर गाठलं. सर्वाना हा सिनेमा आवडल्याचं विराटने सांगितलं. त्यांनी टिट करुन याबाबतची माहिती दिली.
 
संपूर्ण टीमसोबत पीके पाहिला आणि मला हा सिनेमा खूप आवडला. धाङ्र्किक माहिती देणारा हा सिनेमा आहे. सगळ्यांनीच जबरदस्त काम केलं आहे, असं त्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
 
धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरुन पीकेवर बंदी घालावी, यासाठी देशभरातील धार्मिक संघटनांनी हिंसक मार्ग अवलंबला आहे. पण त्याचवेळी भारतीय क्रिकेटपटूंनी सिनेमाची प्रशंसा केली आहे.
 
पीकेमध्ये गर्लफ्रेंड अनुष्का शर्माची यात मुख्य भूमिका असल्याने विराट हा सिनेमा पाहणारच यात काही विशेष नाही. पण क्रिकेट मालिकेत व्यस्त असल्याने विराटला हा सिनेमा पाहण्यासाठी प्रदर्शित झाल्यानंतर तीन आठवडय़ांचा कालावधी लागला हे मात्र विशेषच म्हणावं लागेल. 
सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

ओ स्त्री रक्षा करना, राजकुमार राव-श्रद्धा कपूरचा Stree 2 चा टीजर रिलीज

Indian 2 Trailer: भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी 'इंडियन 2' येत आहे,ट्रेलर रिलीज

'या' ठिकाणी गणपतीची सर्वात उंच मूर्ती आहे, जगभरातून लोक भेट द्यायला येतात

मिर्झापूरचा चुनारगड किल्ला रहस्य आणि साहसाने भरलेला

पायरेट्स ऑफ द कॅरेबियन फेम अभिनेत्याचे निधन

Show comments