Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संजय दत्तला दिवसाला मिळतात 50 रुपये

Webdunia
बुधवार, 1 ऑक्टोबर 2014 (12:21 IST)
अभिनेता संजय दत्त तुरुंगात जाण्यापूर्वीपर्यंत आपल्या एका चित्रपटासाठी कोटींच्या घरात मानधन घेत होता. मात्र आता तुरुंगात त्याला दिवसभराच्या श्रमानंतर ५0 रुपये पगार मिळत आहे. तुरुंगात जाण्यापूर्वी संजय दत्तने २५ कोटींची एक विदेशी कार खरेदी केली होती. मुंबईतील काही निवडक श्रीमंतांकडे ही कार आहे. लग्झरी आयुष्य व्यतित करणारा संजय आता मात्र तुरुंगात दिवस काढत आहे. पुण्यातील येरवडा तुरुंगात तुरुंगवास भोगत असलेल्या संजयकडे कागदी पिशव्या बनवण्याचे काम सोपवण्यात आले आहे. या कामाच्या मोबदल्यात त्याला दर दिवसाला ५0 रुपये मिळतात. राज्य सरकारने काढलेल्या जीआरनुसार संजय दत्तचा पगार १५ रुपयांनी वाढला आहे. बेकायदा शस्त्र बाळगणे या गुन्ह्याखाली संजय दत्तला न्यायालायने ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. संजय दत्तने आधीच १८ महिन्यांची शिक्षा भोगली होती. आणि उर्वरित ४२ महिने शिक्षा संजय दत्त पुण्याच्या येरवडा जेलमध्ये भोगत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

Indian 2 Trailer: भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी 'इंडियन 2' येत आहे,ट्रेलर रिलीज

'या' ठिकाणी गणपतीची सर्वात उंच मूर्ती आहे, जगभरातून लोक भेट द्यायला येतात

मिर्झापूरचा चुनारगड किल्ला रहस्य आणि साहसाने भरलेला

पायरेट्स ऑफ द कॅरेबियन फेम अभिनेत्याचे निधन

अक्षय कुमारच्या सरफिरा चित्रपटातील मार उड़ी हे पहिले गाणे रिलीज झाले

Show comments