Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संधी मिळाली तर आनंदच

Webdunia
शुक्रवार, 18 जुलै 2014 (15:34 IST)
प्रत्यूषा बॅनर्जीला जर ‘बिग बॉस’च्या नवीन पर्वात येण्याची संधी मिळाली तर ती आनंदाने यात सहभागी होण्यास तयार आहे. असे प्रत्यूषाने एका प्रसिध्द मीडिया हाऊससोबत बोलताना सांगितले.

तिच्या मते, ‘जर मला पुन्हा बिग बॉसच्या घरात येण्याची संधी मिळाली तर मी नक्की येईन. जेव्हा मी बिग बॉस 7 मधून बाहेर झाले तेव्हा माझ्यासाठी परत जाणे कठीण होते. मी तिथे घालवलेले तीन महिने अजूनही आठवतात. तो माझ्यासाठी वाईट अनुभव नव्हता. ‘प्रत्यूषाने नुकतीच, जिंग टीव्हीची रोमँटिक मालिका ‘प्यार तूने क्या किया’चे शूटिंग संपवले. याविषयी प्रत्यूषाने सांगितले, की एक अभिनेत्री असल्याने मी या मालिकेने संतुष्ट आहे. ही मालिका केवळ 13 एपिसोडची असून प्रत्येक एपिसोडसाठी नवीन चेहरा घेण्यात आला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

जागतिक संगीत दिनानिमित्त आयुष्मान खुराना यांनी ‘रह जा!’ या गाण्याची झलक दाखवली

शत्रुघ्न सिन्हा पत्नीसह मुलगी सोनाक्षीच्या सासरच्या घरी पोहोचले, झहीर इक्बाल पाया पडला

अनुपम खेर यांच्या कार्यालयातुन सामान चोरी, गुन्हा दाखल

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

जगप्रसिद्ध 'नायगारा फॉल्स'!

Show comments