Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘खल्लास गर्ल’चे पुनरागमन!

Webdunia
शुक्रवार, 31 जुलै 2015 (10:59 IST)
चित्रपटांमुळे बराच काळ चर्चेत राहिलेली ‘खल्लास गर्ल’ म्हणजेच इशा कोप्पीकर गेली चार वर्षे बॉलीवूडमधून गायबच झाली आहे. पण आता मात्र ती ‘अस्सी नब्बे पुरे सौ’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार असून यात तिच्यासोबत ‘चष्मेबहाद्दुर’ फेम दिवेंदु शर्मा काम करणार आहे.

या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. या चित्रपटातून इशा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करीत असून याविषयी बोलताना ती म्हणाली, या चित्रपटात मी चार वर्षानंतर काम करीत असून या चित्रपटाची कथा एवढी जबरदस्त आहे की मला पुनरागमनासाठी हाच चित्रपट निवडावा लागला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुर भाटिया करणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

महाराज'मध्ये दमदार पदार्पणाबद्दल जुनैद खान म्हणतो :‘मला अजून खूप मोठा प्रवास करायचा आहे आणि खूप काही सुधारायचं आहे’

Director Venugopan Passed Away : मल्याळम उद्योगातील प्रसिद्ध दिग्दर्शक वेणुगोपन यांचे निधन

सोनाक्षी-झहीरचं लग्न 23 जूनला नाही...' शत्रुघ्न सिन्हा यांनी दिले मोठे अपडेट

चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी प्रकरणात दोघांना अटक

Vikrant Massey: शांघाय फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'बारावी फेल'चे स्पेशल स्क्रिनिंग होणार

Show comments