Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सर्वोच्च न्यायालयाकडून राखीला मोठा धक्का, होणार तुरुंगवास!

Webdunia
सोमवार, 22 एप्रिल 2024 (14:35 IST)
राखी सावंत आणि वादांशी तिचे नाते जुने आहे. ती नेहमी आपल्या कृती आणि वक्तव्यांमुळे कोणत्या न कोणत्या वादात अडकत असते. राखी पासून घटस्फोट घेतल्यानंतर आदिल ने सोमी खानशी लग्न केले. राखी आणि आदिल मध्ये कायदेशीर लढाई अजून देखील सुरु आहे. 

आता राखीला सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने अभिनेत्रींच्या विरोधात निकाल दिल्यामुळे तिला तुरुंगवास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने अभिनेत्रीची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली आहे. अभिनेत्रीवर तिच्या माजी पती आदींचा आक्षेपार्ह व्हिडीओ लीक केल्याचा आरोप आहे. अदिलने व्हिडीओ लीक केल्याचा आरोप करत अभिनेत्रींच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. 
 
मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने अभिनेत्रीने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्यांना मोठा धक्का बसला आहे. आता, केवळ अटकपूर्व जामीनासाठीची तिची याचिका फेटाळली नाही, तर सर्वोच्च न्यायालयाने राखी सावंतला 4 आठवड्यांच्या आत आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. म्हणजेच आता 4 आठवड्यांच्या आत राखी सावंतला कनिष्ठ न्यायालयात आत्मसमर्पण करावे लागणार आहे. जर तिने हे केले नाही तर तिच्या समस्या आणखी वाढू शकतात. राखी कडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ती यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागेल. 
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अंकिता लोखंडे-विकी जैन यांच्या घरी नवा पाहुणा आला, अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर केला

श्रेया घोषालने कोलकाताचा कॉन्सर्ट रद्द केला

आता किल OTT वर रॉक करेल, या दिवशी डिज्नी प्लस हॉटस्टार येणार

सलमान खान नाही करणार ‘बिग बॉस 18’ शो होस्ट, हे आहे मोठे कारण

बकिंघम मर्डर्स मधील करीना कपूर खानचे पहिले गाणे 'साडा प्यार टूट गया' रिलीज

सर्व पहा

नवीन

व्यादेश्वर महादेव मंदिर रत्नागिरी

मुंबईतील प्रसिद्ध 5 गणपती पंडाल

प्रभू देवा आणि सनी लियोनी यांचा चित्रपट पेट्टा रॅप या दिवसांत होईल रिलीज

कनिपकम विनायक मंदिर, चित्तूर

ठरलं तर प्रभूदेवा आणि सनी लिओनी यांचा 'पेट्टा रॅप' या दिवशी होणार रिलीज!

पुढील लेख
Show comments