Marathi Biodata Maker

अभिनेता इंदर कुमारचे निधन

Webdunia
शुक्रवार, 28 जुलै 2017 (16:54 IST)

अभिनेता इंदर कुमारचे  (४३)   हार्ट अटॅकमुळे निधन झाले आहे. मुंबईतील अंधेरीतल्या राहत्या घरी त्याने अखेरचा श्वास घेतला. ‘मासूम’ या हिंदी चित्रपटातून इंदर कुमारने पदार्पण केलं होतं. त्यानंतर सलमान खानसोबत तुमको ना भूल पाएंगे, वाँटेड यासारख्या चित्रपटात त्याने भूमिका केल्या होत्या. त्याने जवळपास 20 चित्रपटात काम केलं आहे. सध्या तो ‘फटी पडी है यार’ चित्रपटाचं शूटिंग करत होता.

एकता कपूरच्या गाजलेल्या ‘क्योंकि सास भी कभी बहु थी’ या मालिकेत 20 वर्षांच्या लीपनंतर त्याने मिहीर विरानी ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. मात्र काही महिन्यांतच त्याने मालिका सोडली. 

सर्व पहा

नक्की वाचा

आमिर खानने राजकुमार हिरानीच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलला मंजुरी दिली

एकता कपूरने 'नागिन ७' बद्दल एक नवीन अपडेट दिले

काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा चित्रपट "द इंडिया स्टोरी" या तारखेला प्रदर्शित होणार

करण जोहरने 'कभी अलविदा ना कहना'बद्दल एक मोठी घोषणा केली

३३ वर्षांनंतर 'खलनायक रिटर्न्स', संजय दत्तने नव्या चित्रपटाची घोषणा केली, निर्मात्यांनी फर्स्ट लूक व्हिडिओ प्रदर्शित केला

सर्व पहा

नवीन

अल्लू अर्जुनपासून ते हृतिक रोशनपर्यंत, भारतातील टॉप ट्रेंडसेटिंग डान्सिंग सुपरस्टार्स

Shri Laxmi Narsimha Nira Narsingpur श्री क्षेत्र नीरा नृसिंहपुर पुणे

भारतीय मनोरंजन उद्योगातील एक प्रभावी शक्ती संजय लीला भन्साळी यांची ७ अविस्मरणीय नृत्य दृश्ये जी मनाला भिडतात

पती पत्नी और वो दो' गोंधळ आणि मनोरंजनाने परिपूर्ण असेल, आयुष्मान खुरानाने केला खुलासा

संजय दत्तच्या 'आखरी सवाल'चा ट्रेलर एका भव्य कार्यक्रमात प्रदर्शित होणार; निर्मात्यांची घोषणा

पुढील लेख
Show comments