Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेत्री प्रीती झांगियानीच्या पतीचा रस्ता अपघात, आयसीयूमध्ये दाखल

Webdunia
शनिवार, 21 सप्टेंबर 2024 (17:53 IST)
मोहब्बते फेम अभिनेत्री प्रीती झंगियानीचे पती अभिनेता परवीन डबासचा शनिवारी, 21 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी अपघात झाला. असून अभिनेत्याच्या डोक्याला गंभीर मार लागला असून अभिनेता वांद्रे येथील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचाराधीन आहे. जिथे डॉक्टरांनी सर्व चाचण्या केल्या. त्यांची पत्नी मोहब्बतें अभिनेत्री प्रीती झांगियानीही त्यांची रुग्णालयात काळजी घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण डबास यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रवीण डबास हे बॉलिवूड अभिनेता असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच, 2011 मध्ये प्रवीण डबास यांनी एका चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. प्रवीणने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत 54 हून अधिक चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. 
 
अभिनेत्याने अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. खोसला का घोसला, माय नेम इज खान, मान्सून वेडिंग, रागिनी एमएमएस 2 यांसारख्या चित्रपटांमधील कामासाठी परवीन दाबास ओळखली जाते. 'इधर उधार' आणि 'हम है, कल आज और कल' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसले आहे. परवीन शेवटचे प्राईम व्हिडिओच्या शर्माजीकी बेटी मध्ये दिसले. 
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

एआर रेहमानसोबतच्या नात्याच्या अफवांवर मोहिनी डे यांनी मौन सोडले

फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

सर्व पहा

नवीन

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

ब्रम्हाजी मंदिर पुष्कर राजस्थान

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

बिग बॉस फेम हिमांशी खुरानाच्या वडिलांना पाच वर्षे जुन्या प्रकरणात अटक

पुढील लेख
Show comments