Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निक- प्रियांका भारतात आले

Webdunia
शनिवार, 23 जून 2018 (17:13 IST)

अभिनेत्री प्रियांका चोप्राचा  अमेरिकन मित्र,हॉलिवूड अभिनेता आणि सिंगर निक जोनस हा प्रियांकासोबत भारतात आला आहे. प्रियांका निकला आपल्‍या आईशी भेटवणार असल्‍याची माहिती मिळतेय. 

निक आणि प्रियांका परदेशात निकच्या हातात हात घालून विविध सोहळ्यात एकत्र फिरताना दिसले होते. सिंगर निक जोनस याच्या कझिन्सच्या विवाह सोहळ्यात निकसोबत प्रियांकाने देखील हजेरी लावली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियांकाने विवाह सोहळ्यात गोल्डन रंगाची जर्सी परिधान केली होती. काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क एअरपोर्टवर दोघे एकत्र स्पॉट झाले होते. २०१७ साली मेटा गाला या रेड कार्पेटर दोघे एकत्र उतरले होते. 

आता निकला घेऊन प्रियांका थेट भारतात आली आहे. तिचे विमानतळावर आगमन झाल्‍यानंतर चाहत्‍यांना त्‍या दोघांना एकत्र पाहता आले. निक-प्रियांकाची छबी कॅमेर्‍याबध्‍द करण्‍यात आली. दोघांनी आपल्या रिलेशनशीपचा खुलासा उघडपणे केलेला नाही. 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

पुढील लेख
Show comments