suvichar

माझ्यामुळे ऐश्वर्या दिसते सुंदर: रेखा

Webdunia
ऐश्वर्याच्या सौंदर्याबद्दल काय चर्चा करायची. पण ती इतकी सुंदर कशी हे रेखाने उघडकीस आणले आहे. अलीकडे फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाइल अवॉर्डमध्ये ऐश्वर्याला मोस्ट ग्लॅमर्स फीमेल स्टार सन्मान देण्यात आला. रेखाच्या हस्ते ऐश्वर्याला हा अवॉर्ड देण्यात आला.
यावेळी रेखाने ऐश्वर्याच्या सौंदर्याबद्दल मनोरंजक उघड केला. ऐशला अवॉर्ड देत रेखाने म्हटले की जेव्हा ऐश जन्माला येणार होती तेव्हा तिची आई सतत माझा फोटो बघायची आणि पहा परिणाम आपल्यासमोर आहे. अर्थातच रेखाने विनोद केला होता.
 
यापूर्वीही एकदा रेखा ऐशला अवॉर्ड देण्यासाठी स्टेजवर आली होती तेव्हा ऐश्वर्याने म्हटले होते की आईच्या हातून अवॉर्ड मिळणे खूपच विशेष आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात एक मोठा खुलासा: कट कुठे रचला गेला होता? पोलिसांनी तपशील शेअर केला

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या भावाचं निधन

संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या आईचे नाव का जोडले?

सुबेदार'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, अनिल कपूर वयाच्या 69 व्या वर्षीही अॅक्शन करताना दिसले

सर्वोच्च न्यायालयाने सापाच्या विषाप्रकरणी एल्विश यादवला फटकारले

सर्व पहा

नवीन

पैसे कमवण्यासाठी कॉफी शॉपमध्ये काम करणाऱ्या श्रद्धा कपूरने १६ व्या वर्षी सलमान खानची चित्रपट ऑफर नाकारली

शंकर महादेवन यांना चार राष्ट्रीय पुरस्कार जिंकले, संगीत जगात एक वेगळी ओळख निर्माण केली

भारतात या ठिकाणी होलिका दहन त्यांच्या परंपरा आणि भव्यतेसाठी जगभरात प्रसिद्ध

शहिदांच्या स्मृतीला उजाळा देणारी किल्लेधारूर ची ५ दिवस पेटणारी होळी!

'तुंबाड २' मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची एन्ट्री; 'हस्तर'च्या रहस्यमय जगात साकारणार महत्त्वाची भूमिका!

पुढील लेख
Show comments