Dharma Sangrah

‘रोबोट २.०’नवा लुक

Webdunia
रविवार, 9 एप्रिल 2017 (20:30 IST)
अक्षय कुमारला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्याचे चाहते विविध मार्गांनी सध्या आनंद व्यक्त करत आहेत. दिग्दर्शक शंकर शण्मुघम यांनी ट्विटरवरुन अक्षयला मिळालेल्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन करत आगामी ‘रोबोट २.०’ या चित्रपटातील त्याचा नवा लूक दाखवणारा फोटो पोस्ट केला आहे. ‘रोबोट २.०’ या चित्रपटामध्ये अक्षयसोबत सुपरस्टार रजनीकांत सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.  सध्या या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरु असून यंदाच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटामध्ये अक्षय डॉ. रिचर्ड या खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपटगृहांनंतर, 'धुरंधर २' आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार

सरके चुनर' या गाण्यावरून वाद निर्माण, नोरा फतेहीविरोधात फतवा जारी

आक्षेपार्ह गाण्याच्या वादानंतर नोरा फतेहीची ट्रोलर्सना प्रतिक्रिया

Dhurandhar 2 ने सगळे रेकॉर्ड मोडले

सर्पविषाची तस्करी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एल्विश यादवला दिलासा दिला, आदेश जारी

सर्व पहा

नवीन

अरमान मलिक पायल मलिक चौथ्यांदा पालक बनले

एकता कपूरने 'द साबरमती रिपोर्ट'च्या सिक्वेलची घोषणा केली, टीझर व्हिडिओ शेअर केला

Top 10 Destinations For Vacation कुटुंबासोबत सुट्टी घालवण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे

रॅपर बादशाहने पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप लग्न केले; जाणून घ्या....

धुरंधर २' ने पाच दिवसांत ५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

पुढील लेख
Show comments