Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Alia Daughter Name: आलिया रणबीरच्या मुलीचे नाव नीतू कपूरने निवडले

Webdunia
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 (10:31 IST)
बॉलिवूड चित्रपट स्टार आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच मम्मी-डॅडी झाले आहेत. या स्टार जोडप्याने काही काळापूर्वी आपल्या मुलीला जन्म दिला आहे. तेव्हापासून अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या मुलीसोबत वेळ घालवत आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी आपल्या मुलीच्या नावाची घोषणा एका अतिशय गोंडस पोस्टद्वारे केली आहे. या पोस्टमध्ये दोघेही आपल्या मुलीला हातात धरलेले दिसत आहेत. तसेच भिंतीवर टी-शर्टवर आलिया-रणबीर कपूरच्या मुलीचे नाव लिहिलेले दिसत आहे. या पोस्टद्वारे अभिनेत्री आलिया भट्ट-रणबीर कपूर यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा कपूर ठेवल्याचे सांगितले आहे. हे नाव रणबीर कपूरच्या आईने म्हणजेच नीतू कपूरने निवडले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments