Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मी आलियाचा फॅन : विकी

alia viki
Webdunia
गुरूवार, 7 जून 2018 (11:50 IST)
अलीकडेच प्रदर्शित झालेला चित्रपट राझीमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स देण्यासाठी आलिया भट्ट व विकी कौशलचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. जंगली पिक्चर्स व धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली आहे. अलीकडेच एका मुलाखतीत बोलताना विकीने चित्रपटातील आपली को-स्टार आलियाची प्रचंड प्रशंसा केली. आलियाचा 2016 मध्ये आलेला चित्रपट उडता पंजाबमधील दमदार अभिनय पाहून विकी तिचा फॅन बनला होता. प्रत्यक्षात जेव्हा या चित्रपटाच्या स्क्रिप्टविषयी त्याला समजले होते, तेव्हा आलिया ही भूमिका योग्य प्रकारे साकारू शकेल की नाही अशी विकीला शंका होती. परंतु चित्रपट पाहिल्यानंतर तिच्याशिवाय अन्य कुणीही ही भूमिका चोखपणे पार पाडू शकले नसते याची विकीला खात्री पटली. विकीने म्हटले आहे, आलियाची अभिनय क्षमता शब्दामध्ये सांगणे सोपे नाही. याशिवाय चित्रपटामध्ये आलियासारखी स्टार असल्याने या चित्रपटात काम करणे त्याच्याकरिता अविस्मरणीय ठरले आहे, असेही विकीने स्पष्ट केले आहे..

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

जाट' चित्रपटावरील वादानंतर निर्मात्यांनी हा सीन काढून टाकला

जातीभेदक वक्तव्यामुळे अनुराग कश्यप अडचणीत,मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल

जाट चित्रपटाच्या वादावर जालंधर पोलिसांनी कारवाई केली, सनी देओल आणि रणदीप हुडा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

या प्रसिद्ध अभिनेत्याने विमान अपघातात मरण्याची इच्छा व्यक्त करत ट्विट केले

अमिताभ बच्चन यांनी फॉलोअर्स कसे वाढवायचे असे विचारले, चाहते म्हणाले रेखासोबतचा सेल्फी टाका

सर्व पहा

नवीन

गौरव खन्ना 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेचा भाग होणार का?

अभिनेत्री उर्वशी रौतेला वादग्रस्त विधानाने चारधाम तीर्थयात्रेचे पुजारी संतप्त

जाट' चित्रपटावरील वादानंतर निर्मात्यांनी हा सीन काढून टाकला

Easter Sunday 2025 : ईस्टर निमित्त देशातील पाच प्रसिद्ध चर्च माहिती

सोनाक्षी सिन्हाचा सायकोलॉजिकल थ्रिलर निकिता रॉय या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार

पुढील लेख
Show comments