Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तब्बल 26 वर्षानंतर अमिताभ आणि ऋषी यांची जोडी पुन्हा एकत्र

Webdunia
शुक्रवार, 19 मे 2017 (17:08 IST)
अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांची जोडी तब्बल 26 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन 102 वर्षांच्या वृद्धाची, तर ऋषी कपूर 75 वर्षीय वृद्धाची भूमिका साकारणार आहेत.   गुजराती लेखक-दिग्दर्शक सौम्या जोशी यांच्या ‘102 नॉट आऊट’ या नाटकावर आधारित सिनेमा बनवला जात आहे. चित्रपटातील अमिताभ व ऋषी यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे. तरण आदर्श यांनी हा फोटो ट्विट केला आहे. उमेश शुक्ला या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments