Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागराज मंजुळे अमिताभ बच्चन सोबत हिंदी सिनेमात

Webdunia
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (11:22 IST)

दिग्दर्शक नागराज मंजुळे आता नव्या सिनेमात  बिग बी अमिताभ बच्चन दिसणार  आहे.  नागराज मंजुळे यांनी नव्या कथानकावर काम सुरु केलं आहे. हे कथानक अगोदर मराठी होतं. मात्र ‘सैराट’नंतर नागराज मंजुळे आता हिंदी सिनेमातही पदार्पण करणार आहेत. नागराज मंजुळेंनी या कथेवर गेल्या एक ते दीड वर्षांपासून काम केलं आणि अमिताभ बच्चन यांना जानेवारीमध्ये सिनेमाचं कथानक दाखवलं. अमिताभ बच्चन यांनी सिनेमाला होकार दिला असून या वर्षाअखेरपर्यंत सिनेमाची निर्मिती प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments