suvichar

अमिताभ बच्चन यांना घेऊन चित्रपट तयार करतील कबीर खान

Webdunia
गुरूवार, 27 एप्रिल 2017 (10:30 IST)
काबुल एक्सप्रेस, न्यूयॉर्क, एक था टाइगर, बजरंगी भाईजान  सारखे चित्रपट बनवणारे  निर्देशक कबीर खानने आतापर्यंत दुसर्‍या निर्मात्यांसाठी चित्रपट तयार केले आहे. ते स्वत: आता  निर्माता बनले आहे. कबीर खान प्रॉडक्शन्स नावाचे बॅनर ते तयार करत आहे ज्यात ते पहिले चित्रपट बनवणार आहे.  
 
या चित्रपटासाठी कबीर यांनी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना साइन केले आहे.   कबीरजवळ एक स्क्रिप्ट बर्‍याच वेळेपासून तयार आहे. त्यांची इच्छा फक्त अमिताभ बच्चन यांना घेऊन   चित्रपट तयार करायची होती ती आता पूर्ण होत आहे.  
 
चित्रपटाचा विषय काय राहील हे सध्या गुपित ठेवण्यात येत आहे. सांगण्यात येत आहे की अशी भूमिका आहे ज्याच्यासोबत अमिताभ बच्चन पूर्णपणे न्याय करू शकतात. म्हणून कबीर यांनी बिग बी यांना साइन केले आहे. 
 
कबीर या वेळेस आपले चित्रपट ट्यूबलाईटमध्ये व्यस्त आहे. हे चित्रपट 23 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपटगृहांनंतर, 'धुरंधर २' आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार

सरके चुनर' या गाण्यावरून वाद निर्माण, नोरा फतेहीविरोधात फतवा जारी

आक्षेपार्ह गाण्याच्या वादानंतर नोरा फतेहीची ट्रोलर्सना प्रतिक्रिया

Dhurandhar 2 ने सगळे रेकॉर्ड मोडले

सर्पविषाची तस्करी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एल्विश यादवला दिलासा दिला, आदेश जारी

सर्व पहा

नवीन

धुरंधर २' ने ४०० कोटींचा टप्पा ओलांडला, 'पुष्पा २' आणि 'जवान' चे विक्रम मोडले

शिव ठाकरे 'द ५०' चे विजेते ठरले

Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात

'धुरंधर २' ने शनिवारी प्रदर्शित झाल्यापासून ३०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला

'चुंबक'च्या सेटवर संदीपा धरला नीना गुप्ता यांच्याकडून मिळालेला विशेष सल्ला

पुढील लेख
Show comments