Marathi Biodata Maker

यंदा बिग बी सेलिब्रेशन करणार नाही

Webdunia
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017 (09:18 IST)

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन ११ ऑक्टोबरला वयाची ७५ वर्षे पूर्ण करणार आहेत. मात्र  बिग बी यांनी यंदा आपण कोणतेच सेलिब्रेशन करणार नसल्याचे सांगितले आहे. त्यांनी चाहत्यांना ट्विटर आणि ब्लॉगच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. सोबतच  यावर्षी दिवाळी साजरी करणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पण ते दिवाळी साजरी का करणार नाहीत याचे कारण गुलदस्त्यात आहे.  चाहत्यांना ब्लॉगमधून, ‘माझ्या ७५ व्या वाढदिवसाला कोणतेच सेलिब्रेशन नसेल, मी त्या दिवशी शहरातच असेन अशी माहिती दिली आहे. 

याआधी बिग बी यंदा कुटुंबासोबत मालदिवला वाढदिवस साजरा करणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत होत्या. पण या बातम्या खोट्या असून कोणी, असे काहीही सेलिब्रेशन होणार नसल्याचे बिग बींनी म्हटले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

अल्लू अर्जुनच्या 'राका'चा फर्स्ट लूक आउट

अल्लू अर्जुनने अनेक हिट चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या; एका चित्रपटात काम करण्यासाठी घेतो एवढे मानधन

Funny Joke मी नेहमीच कसा गाढव दिसतो

Adventure Games हे साहसी खेळ अगदी कोणत्याही वयात अनुभवता येतात

अभिनेत्री नंदिता पाटकर विवाहबंधनात: मराठमोळ्या लूकने जिंकली चाहत्यांची मने; पाहा लग्नाचे खास फोटो आणि तिचा जोडीदार कोण?

पुढील लेख
Show comments