rashifal-2026

अम्मासोबत झळकली होती श्रीदेवी

Webdunia
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जय‍ललिता यांच्या सोबतही श्रीदेवीने चित्रपटात काम केले आहे. जय‍ललिता यांच्या अथी पराशक्ती या पौराणिक चित्रपटात त्यांनी बाल कलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात जय‍ललिता यांनी शक्ती देवी ची तर श्रीदेवी यांनी मुरूगन देवतेची भूमिका केली होती. या फोटोत श्रीदेवी जयललिता यांच्या मांडीवर बसली आहे. 
 
जयललिता यांच्या निधनानंतर त्यांनी हा फोटो ट्वीट करत म्हटले होते की ओजस्वी आणि संस्कारी महिलेसोबत काम करण्याचे भाग्य मला मिळाले. मी कोट्यवधी लोकांसोबत त्यांना मिस करतेय. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाची पहिली झलक शेअर केली, त्याचे नाव सांगितले

मी लग्न करेन... श्रद्धा कपूरने लग्नाबद्दल स्पष्टपणे सांगितले

प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शकाचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन

अर्जुन रामपालच्या माजी पत्नीने बिपाशा बसूला मॉडेलिंगच्या जगात प्रवेश करण्यास मदत केली

गाडीवरून लिफ्ट दिल्यानंतर पुणेरी काकांच्या प्रतिक्रिया .....

पुढील लेख
Show comments