Festival Posters

पाकिस्तानामध्ये बाहुबली 2 ला बंपर ओपनिंग

Webdunia
गुरूवार, 18 मे 2017 (22:51 IST)

बाहुबली 2 या चित्रपटाने जगभरात 1475 कोटींचा आकडा पार केला असताना पाकिस्तानातही बाहुबली 2 ला बंपर ओपनिंग मिळालं आहे. पहिल्या वीकेंडलाच पाकमध्ये साडेचार कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

बाहुबली 2 हा पाकिस्तानात रिलीज झालेला पहिला डब केलेला प्रादेशिक चित्रपट आहे. पाकिस्तानात बाहुबली 2 हा 100 पेक्षा जास्त स्क्रीन्सवर झळकला आहे. चित्रपटाच्या कथानकात हिंदू पुराण आणि परंपरांवर भर असला, तरी पाकमधील सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे पाकिस्तानचे सिने वितरक अमजद रशिद यांनी म्हटले आहे.  विशेष म्हणजे पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने एकही कट न सुचवता, यू प्रमाणपत्रासह बाहुबली 2 हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित झाला आहे. पाकिस्तानात पहिल्या आठवड्याभरात सहा कोटींची कमाई करण्याचा अंदाज आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपटगृहांनंतर, 'धुरंधर २' आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार

सरके चुनर' या गाण्यावरून वाद निर्माण, नोरा फतेहीविरोधात फतवा जारी

आक्षेपार्ह गाण्याच्या वादानंतर नोरा फतेहीची ट्रोलर्सना प्रतिक्रिया

Dhurandhar 2 ने सगळे रेकॉर्ड मोडले

सर्पविषाची तस्करी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एल्विश यादवला दिलासा दिला, आदेश जारी

सर्व पहा

नवीन

'आयझॉम्बी' अभिनेत्री कॅरी-ॲन फ्लेमिंग यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी निधन

नोरा फतेहीचे वर्क परमिट रद्द होण्याच्या मार्गावर; १० वकिलांच्या पथकाने मंत्रालयाकडे धाव घेतल्याने हद्दपारीचे संकट गडद

धुरंधर २' ने ४०० कोटींचा टप्पा ओलांडला, 'पुष्पा २' आणि 'जवान' चे विक्रम मोडले

शिव ठाकरे 'द ५०' चे विजेते ठरले

Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात

पुढील लेख
Show comments