Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सलमान झुबेर वाद : सल्लूने मागितली कुत्र्यांची माफी

Webdunia

सलमानने झुबेरला “कुत्रा’ म्हटल्यामुळे मोठेच वादंग निर्माण झाले होते. एवढेच नव्हे तर सलमानने झुबेरला बॉलिवूडमधून “आऊट’ करण्याची धमकीही दिली होती. झुबेरने “बिग बॉस 11’मध्ये सहभागी होण्यासाठी थेट दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरचे नातेवाईक असल्याचे भासवले होते, असा सलमानचा दावा आहे.  झुबेरला “बिग बॉस’ च्या घरातून बाहेर पडायला लागले आणि नंतर त्याने थेट सलमान विरोधा पोलिसांकडेही तक्रार दाखल केली होती. त्याने सलमानवर टीका करणाऱ्या मुलाखती देण्याचा धडाकाच सुरु केला.

सलमानने मारण्याची धमकी दिली, सलमानचे थेट दाऊदशी संबंध आहेत असे आरोपही झुबेरने केले होते. सलमानने माफी मागण्याची मागणी झुबेरने केली होती. मात्र विचित्र स्वभावाच्या सलमानने आपल्या स्वभावाला अनुसरून झुबेरची नव्हे, तर कुत्र्यांची माफी मागितली. मात्र झुबेरही यावर शांत बसला नाही. “माझ्यामुळेच सलमानने आपल्या भाऊबंदांची माफी मागितली.’ असे म्हणून झुबेरने सलमानचा डाव त्याच्यावरच उलटवला आहे. 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments