Marathi Biodata Maker

यंदाही सुझानकडून हृतिकला बर्थ डे च्या शुभेच्छा

Webdunia
बुधवार, 10 जानेवारी 2018 (16:07 IST)
यंदाही   बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनला बर्थ डे निमित्त त्याची घटस्फोटीत पत्नी सुझान खानने शुभेच्छा दिल्या आहेत. सुझानने इंस्टाग्रामवर एक खास फोटो शेअर करुन, बर्थ डे विश केलं आहे. “माझ्या आयुष्यात तू नेहमीच सूर्यकिरणांसारखा राहशील. नेहमी आनंदी राहा आणि तुझं तेज पसरत राहो” असं सुझानने म्हटलं आहे. सुझानने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी लाईक केलं आहे.

हृतिक आणि सुझान यांनी 2014 मध्ये आपल्या 14 वर्षांच्या संसाराचा काडीमोड घेतला होता. हृतिकने त्याचा पहिला सिनेमा ‘कहो ना प्यार है’च्या यशानंतर वर्ष 2000 मध्ये सुझानसोबत लगीनगाठ बांधली होती. मात्र नंतर परस्परातील मतभेदांमुळे त्यांनी घटस्फोट घेतला. या दोघांना दोन मुलं आहेत. त्यांचा मोठा मुलगा रेहान 11 वर्षांचा तर लहान मुलगा रिदान 9 वर्षांचा आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ओ रोमियो ट्रेलर लाँचवर नाना पाटेकर नाराज, शाहिद आणि तृप्ती उशिरा पोहोचल्याने कार्यक्रम सोडून गेले

"मला वाटेल तेव्हाच मी मराठी बोलेन..." हिंदी विरुद्ध मराठी भाषेच्या वादावर सुनील शेट्टी म्हणाले

स्मृती इराणी यांनी दावोस २०२६ मध्ये भारताचा लिंग समानता अजेंडा सादर केला

'धुरंधर २' मध्ये आणखी एक शक्तिशाली अभिनेता दिसणार, विकी कौशल मेजर विहानची भूमिका साकारणार

शेफाली जरीवालावर काळी जादू करण्यात आली होती! पती पराग त्यागीचा दावा

सर्व पहा

नवीन

चित्रपट Border 2 ला जबरदस्त रिस्पॉन्स

आखाती देशांमध्ये 'बॉर्डर २' प्रदर्शित होण्यास नकार, धुरंधरनंतर सनी देओलच्या चित्रपटावर बंदी

Vasant Panchami Tourist Places वसंत पंचमीला भेट देण्यासाठी 5 सर्वोत्तम ठिकाणे

'The Lion King' फेम डायरेक्टरचे निधन

प्रसिद्ध खलनायकाचे दुर्दैवी निघन

पुढील लेख
Show comments