Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

BOX OFFICE : दिलवाले हिट की फ्लॉप?

Webdunia
मंगळवार, 5 जानेवारी 2016 (11:55 IST)
स्वप्नातही स्वत:ला किंग खान समजणारा शाहरुखने याचा विचार देखील केला नसेल की बॉक्स ऑफिसच्या बुद्धिबळात तो आपल्यापेक्षा बरेच गुणा कमजोर मोहरा रणवीर सिंहाशी मात खाणार आहे. 'बाजीराव मस्तानी'ची रिलीज डेटवर आपले चित्रपट 'दिलवाले'ला समोर आणून शाहरुखने विचार केला होता की बाजीराव घाबरून पढे जाईल, पण बाजीरावतर लढण्यासाठी तयार झाला.   
 
शाहरुख तरीही आश्वस्त होता, पण बाजी उलटली. लागोपाठ सफल चित्रपट देणारे रोहितचे हे चित्रपट फारच कमजोर होते आणि शाहरुखही असे काही बोलून गेला होता ज्याचे लोकांना वाईट वाटले होते. लोकांनी बहिष्कार केला आणि शाहरुखचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमायला लागले.   
 
160 कोटी रुपयांच्या लागतने तयार झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमाने शाहरुखने 75 ते 100 कोटी रुपये कमावून घेतले, पण त्या वितरकांना नुकसान झाले आहे ज्यांनी शाहरुखकडून चित्रपट या उमेदने खरेदी करून आणले होते की रोहित-शाहरुखचे 'चेन्नई एक्सप्रेस'चा जादू परत चालेल.   
 
यशस्वी चित्रपट तर त्यालाच म्हणतात की ज्याच्याशी निगडित सर्व लोकांनी पैसा कमावला असेल. कोणीही तोट्यात राहायला नको. 'दिलवाले'चे काही वितरक तोट्यात आहे. दुसरीकडे चित्रपट शाहरुखच्या स्टारडमनुसार देखील व्यवसाय करू शकली नाही. त्यामुळे आता स्पष्ट झाले आहे की 'दिलवाले' बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरली.  

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments