rashifal-2026

आमीर खानचा दंगल चीनच्या अध्यक्षांनाही भावला

Webdunia
अस्ताना -बॉलीवूड अभिनेता आमीर खान याच्या दंगल या चित्रपटाने चीनमधील प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. त्याला खुद्द चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग हेही अपवाद ठरलेले नाहीत.
 
जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज येथे भेट झाली. या भेटीत जिनपिंग यांनी दंगल चित्रपट पाहिल्याचे आणि तो भावल्याचे मोदींना आवूर्जन सांगितले. चीनमध्ये 5 मे यादिवशी दंगल प्रदर्शित करण्यात आला. त्या देशातील 7 हजार स्क्रिन्सवर अजूनही तो झळकत आहे. त्या चित्रपटाने चीनमध्ये आतापर्यंत तब्बल 1 हजार 100 कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे. चीनी चित्रपटसृष्टीतील अनेक विक्रम दंगलने मोडीत काढले आहेत. एवढी कमाई करणारा तो चीनमधील 33 वा तर पहिलाच बिगरहॉलीवूड चित्रपट ठरला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

कैलाश खेरच्या लाईव्ह शोमध्ये गोंधळ, गर्दी उफाळून आली, गाणे थांबवले

धुरंधर'चा 20 व्या दिवशी 600 कोटी क्लबमध्ये प्रवेश

हिवाळ्यातील रात्रीच्या आकाशाचे सौंदर्य पाहण्यासाठी दक्षिण भारतातील या शांत ठिकाणी नक्कीच भेट द्या

Flashback २०२५ मध्ये या बॉलीवूड अभिनेत्रींनी रेड कार्पेट फॅशनला नव्या अंदाजात सादर केले

बिगबॉस फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात

पुढील लेख
Show comments