Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'दंगल' फेम झायरा अपघातातून थोडक्यात बचावली

Webdunia
रविवार, 11 जून 2017 (10:01 IST)
आमिर खानच्या 'दंगल' सिनेमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली झायरा वसीम अपघातातून थोडक्यात बचावली आहे.  श्रीनगरमधील ही घटना आहे. शुक्रवारी रात्री झायरा आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेली असताना तिच्या कारला अपघात झाला.  बुलेवार्ड रोडवर तिच्या कारला अपघात झाला. भरधाव वेगात असणा-या गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर गाडी फूटपाथवर चढली व रेलिंगला धडकली व नंतर कार दाल सरोवरात कोसळली. स्थानिकांनी  तातडीनं झायरा व तिच्या मित्रांना मदत करुन त्यांना सुखरुप बाहेर काढले.  सुदैवानं झायराला कोणत्याही प्रकारे दुखापत झालेली नाही. सोबत असलेला तिचा मित्र आरिफला किरकोळ दुखापत झाली.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments