Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिग्दर्शक निशीकांत कामतची प्रकृती खालावली

director
Webdunia
बुधवार, 12 ऑगस्ट 2020 (08:12 IST)
बॉलिवूडमधलामराठमोळा दिग्दर्शक निशीकांत कामतची प्रकृती खालावली आहे. हैदराबादमधील खासगी रुग्णालयात निशीकांतवर उपचार सुरु आहेत. निशीकांतला काही दिवसांपासून यकृताचा आजार होता, त्याचं हेच दुखणं पुन्हा एकदा बळावल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
 
दृष्यम, मदारी, मुंबई मेरी जान यासारख्या अनेक हिंदी चित्रपटातून निशीकांत कामतने आपला ठसा बॉलिवूडमध्ये उमटवला आहे. त्याआधी डोंबिवली फास्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतर निशीकांत कामत हे नाव सर्व महाराष्ट्राला परिचीत झालं. डोंबिवली फास्ट चित्रपटाला अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. याव्यतिरीक्त जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम चित्रपटात निशीकांत कामतने खलनायकाची भूमिका केली आहे. २०२२ साली निशीकांतचा दरबदर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वीर मुरारबाजी चित्रपटाच्या निमित्ताने… अरुण गोविल, दीपिका चिखलिया एकत्र

कावेरी वडील शेखर कपूर यांच्या मासूम 2 चित्रपटात दिसणार

सीआयडी चाहत्यांना धक्का बसणार,एसीपी प्रद्युम्न शिवाजी साटम आता या शोला निरोप देणार

प्रसिद्ध अभिनेता आयुष्यमान खुरानाच्या पत्नीची पुन्हा कर्करोगाशी झुंज

सुपरस्टार जितेंद्रच्या एका कटू शब्दाने त्यांचे आणि रेखा यांच्यातील नाते आले होते संपुष्टात

सर्व पहा

नवीन

कंगना राणौत यांना मोठा धक्का , रिकाम्या घराचे 1 लाख रुपयांचे बिल आले केला धक्कादायक खुलासा

राणी मुखर्जी यांना ब्रेक देणारे प्रसिद्ध बॉलीवुड निर्माता सलीम अख्तर यांचे निधन

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरमध्ये पुतळ्याने सन्मानित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला

नऊ वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी वयाच्या १५ वर्षी केला पहिला चित्रपट

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेले प्राचीन श्री हनुमान मंदिर

पुढील लेख
Show comments