Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Film Review : भावनात्मक आहे; एक लड़की को देखा तो...

Webdunia
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019 (11:02 IST)
बॉलीवूडमध्ये नेहमीच सामाजिक समस्या लक्षात ठेवून, कथा लिहिल्या जातात आणि स्क्रीनवर दर्शविल्या जातात. पण हे म्हणणे देखील चुकीचे नाही की यापैकी बहुतेक चित्रपट आर्ट फिल्म म्हणून ओळखले जायचे. आधी आणि नंतरच्या बॉलीवूडमध्ये बरेच बदल झाले आहे. आज अनेक बोल्ड सब्जेक्ट्सवर फीचर फिल्म्स तयार केल्या
जातात. अशी एक फिल्म नुकतीच रिलीज झाली आहे. सोनम कपूर आणि राजकुमार राव यांचा 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' हा चित्रपट सिनेमागृहात आला आहे. फॅन आणि समीक्षकांकडून या चित्रपटास जोरदार प्रतिक्रिया मिळत आहे.
 
जर आपण या चित्रपटाला जाण्याचा विचार करीत असाल, तर एकदाच आपल्याला कळेल की हा चित्रपट कसा आहे ...
 
* चित्रपट कथा - समलिंगी संबंधांवर आधारित या चित्रपटात सोनम कपूर एक अशा मुलीची भूमिका बाजवत आहे, जी लहानपणापासून चित्रपट पाहून-पाहून लग्नाचे स्वप्न पाहू लागते. ती मोठी झाल्यावर तिचा कुटुंब हे तिचे हे स्वप्न पूर्ण करण्यास प्रयत्न करू लागतो. पण आता सोनम या विवाहामुळे आनंदी नाही आहे. सिनेमात सोनम
कपूरला मुलगा किंवा नायक राजकुमार राव नव्हे तर एक मुलीशी प्रेम होतो. जेव्हा कुटुंबातील सदस्यांना हे कळत की त्यांची मुलगी समलैंगिक आहे तेव्हा ते कोणत्याही मुलाशी तिचे लग्न करण्यास तयार होतात. सोनम कुटुंब आणि प्रेम या लढाईत आपल्या ओळखीसाठी कसी लढते हेच या चित्रपटात दाखवले आहे.
 
* 9-वर्षांनंतर अनिल-जुही मोठ्या स्क्रीनवर एकत्र दिसतील - चित्रपटाचे दिग्दर्शन शैली चोप्रा धरने केले आहे आणि हा दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट आहे. यापूर्वी अनिल कपूरच्या चित्रपट  '1942 ए लवस्‍टोरी' ला शैली चोप्राच्या भाऊ विधु विनोद चोप्राने दिग्दर्शित केले होते. या चित्रपटात अनिल कपूर आणि जुही चावला 9
वर्षानंतर मोठ्या स्क्रीनवर एकत्र दिसतील. पुन्हा एकदा, राजकुमार राव त्यांच्या फॅन्सचे मन जिंकून दाखवतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

15 व्या दिवशी देखील अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 ने केला 1500 कोटींचा टप्पा पार

Year Ender 2024 कमी बजेटमध्ये बनवलेले 5 चित्रपट, ज्यांनी यावर्षी चांगलीच धमाल केली

ऋचा चढ्ढाला पत्रकार व्हायचं होतं, पण अभिनेत्री झाली

यशराज फिल्म्स आणि पोशम पा पिक्चर्सच्या पहिल्या मोठ्या चित्रपटात आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत, समीर सक्सेना करणार दिग्दर्शन!

गुम है किसी के प्यार में' शोमध्ये शीझान खानची धमाकेदार एन्ट्री, महत्त्वाची भूमिका साकारणार

सर्व पहा

नवीन

पाण्याने दिवा जळतो असे रहस्यमयी माता भवानी मंदिर गाडियाघाट

एका मुलाच्या प्रेमात करीना कपूरने तोडले घराचे कुलूप, नंतर तिच्या आईने तिला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले

‘लेक असावी तर अशी’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवारी २२ डिसेंबरला झी टॉकीजवर!

15 व्या दिवशी देखील अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 ने केला 1500 कोटींचा टप्पा पार

भारतात या ठिकाणी करा अद्भुत असे न्यू ईयर सेलिब्रेशन

पुढील लेख
Show comments