Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘करीब करीब सिंगल’ चा ट्रेलर रिलीज

Webdunia

बॉलीवूड अभिनेता इरफान खानच्या आगामी ‘करीब करीब सिंगल’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून प्रेक्षकांना यातील संवाद फारच आवडत आहे. यामध्ये इरफान गंगा नदीच्या किनाऱ्यावर धार्मिक वेशभूषेमध्ये दिसत आहेत. या चित्रपट दोन व्यक्तीवर बनविण्यात आला आहे जे भारत भ्रमण करण्यासाठी निघाले असून प्रवासा दरम्यान त्यांना प्रेम होते.  यानंतर हा प्रवास एक अॅडव्हेंचर मध्ये परावर्तीत होतो असा एकंदरीत चित्रपटाच्या ट्रेलरवरून अंदाज येत आहे. हा चित्रपट १० नोव्हेंबरला रिलीज होणार असून या चित्रपटातून मल्याळी अभिनेत्री पार्वती बॉलीवूड मध्ये एंट्री करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तनुजा चंद्रा यांनी केले आहे.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments