Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

''जब हॅरी मेट सेजल''चे पहिले पोस्टर रिलीज

Webdunia
शुक्रवार, 9 जून 2017 (11:06 IST)
शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा यांचा आगामी सिनेमा ''जब हॅरी मेट सेजल''चे  पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित या सिनेमाचं पोस्टर शाहरूख आणि अनुष्कानं आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहे.  शाहरूख आणि अनुष्काच्या या सिनेमाच्या नावावरुन बराच वेळ चर्चा सुरू आली. मात्र सिनेमाचं नाव काही केल्या निश्चित होत नव्हते.  सुरुवातीला या सिनेमाचं नाव ''द रिंग'' असल्याची चर्चा होती, त्यानंतर ''रहनुमा'' असेल अशी माहिती समोर आली. पण अखेर ''जब हॅरी मेट सेजल'' असे सिनेमाचं नाव निश्चित करण्यात आले आहे. जब हॅरी मेट सेजल'' हा एक रोमाँटिक सिनेमा आहे, ज्यात दोन वेगवेगळ्या देशात राहणारे म्हणजेच हॅरी(शाहरूख) आणि सेजल (अनुष्का) यांना एकमेकांसोबत प्रेम होते. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments