Marathi Biodata Maker

पाकिस्तान की नरक निवडण्याचा पर्यायावर जावेद अख्तर यांनी कोणता पर्याय निवडतील सांगितले

Webdunia
रविवार, 18 मे 2025 (17:04 IST)
बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी पुन्हा एकदा एक विधान केले आहे आणि यावेळीही ते त्याच विधानामुळे चर्चेत आहेत. अलीकडेच जावेद अख्तर एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितले की जर त्यांना पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड करावी लागली तर ते नरकात जाणे पसंत करतील. 
ALSO READ: प्रसिद्ध गायिकाचे कर्करोगाने वयाच्या 44 व्या वर्षी निधन
दोन्ही देशांकडून त्याचा गैरवापर केला जातो. मग ते भारत असो किंवा पाकिस्तान. यावेळी त्यांनी मुंबईचे कौतुक केले आणि सांगितले की, मला जे काही मिळाले आहे ते मी इथेच मिळवले आहे. 
ALSO READ: प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार
जावेद अख्तर शनिवारी मुंबईत झालेल्या एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात पोहोचले. यावेळी, त्याने स्वतःबद्दल आणि भारत-पाकिस्तानबद्दल जे काही त्यांच्या मनात होते ते सांगितले ते म्हणाले, भारतातील लोक मला पाकिस्तानात जायला म्हणतात आणि पाकिस्तानचे लोक मला काफिर म्हणतात. 
ALSO READ: राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक
आता जर माझ्याकडे पाकिस्तान की नरकात जाण्याचा पर्याय असेल तर मी नरकात जाणे पसंत करेन.माझ्या कडे हा एकमेव पर्याय असेल. 
 
ते म्हणाले, मी मुंबईत साडेएकोणवीस वर्षाचा असताना आलो. मी जे काही मिळवले आहे ते मुंबईतूनच मिळवले आहे. मी आज जे आहे ते मुंबईने घडवले आहे. 
Edited By - Priya Dixit   
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...

अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?

एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’

प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!

अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता

सर्व पहा

नवीन

धर्मेंद्रची इच्छा अपूर्ण राहिली, हेमा मालिनी यांनी प्रार्थना सभेत गुपित उलगडले

सिद्धार्थ शुक्लाला अभिनेता व्हायचे नव्हते, पण आईच्या सल्ल्याने त्याचे आयुष्य बदलले

Rajinikanth Birthday रजनीकांतचा प्रवास गरिबी आणि कठोर परिश्रमाचे एक अनोखे उदाहरण

New Year Trip भारतातील ही ठिकाणे स्वर्गापेक्षा कमी नाहीत, नवीन वर्षात नक्कीच सहलीचे नियोजन करा

१२ डिसेंबरपासून सानंदमध्ये कुटुंब कीर्तनाचे सादरीकरण होणार

पुढील लेख
Show comments