Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जावेद अख्तर यांनी लिहिली करणच्या मुलांसाठी लोरी, आईची उणीव नाही भासणार!

Webdunia
फिल्म मेकर करण जौहरच्या मुलांसाठी जावेद अख्तरने मौल्यवान तोहफा दिला आहे. करणचे ट्वीन्स रुही आणि यशसाठी एक स्पेशल कविता लिहिली आहे, ज्याला फ्रेम करून जावेद अख्तर आणि शबाना आजमीने करणच्या मुलांना गिफ्ट केले आहे.  
लेखक जावेद अख्तर यांनी करणच्या मुलांना दोन कविता गिफ्ट केल्या आहे ज्याचे शीर्षक आहे 'यश' आणि 'रुही'. या कवितांमध्ये जावेद अख्‍तरने करणचा मुलगा यश जौहर आणि मुलगी रूही जौहरला त्यांच्या नावांचे अर्थ समजावले आहे. करण जौहरने आपल्या मुलांना मिळालेल्या या सुंदर गिफ्टला सोशल मीडियावर शेअर केले आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments