Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'परमाणू' चे पोस्टर रिलीज

Webdunia
शुक्रवार, 23 जून 2017 (07:30 IST)
जॉन अब्राहमने  त्याच्या आगामी ‘परमाणू- द स्टोरी ऑफ पोखरण’ या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे.  अभिषेक शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 1998 साली पोखरणमध्ये झालेल्या आण्विक चाचणीवर या सिनेमाचं कथानक आधारित आहे. या सिनेमात अभिनेता जॉन एका जवानाच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधीसुद्धा जॉनने पोलीस अधिकारी आणि जवानाच्या भूमिका साकारल्या आहेत. 
 
जॉन अब्राहमने ‘परमाणू’ सिनेमाचा फर्स्ट लूक ट्विट केला असून सर्वात मोठ्या आण्विक चाचणीवर आधारित सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर करताना मला खूप आनंद होतो आहे, असं कॅप्शन दिलं आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments