Marathi Biodata Maker

‘कबीर सिंह' ची बॉक्स ऑफिसवरील जोरदार कमाई

Webdunia
अभिनेता शाहिद कपूरचा ‘कबीर सिंह’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २०.२१ कोटी रुपयांची कमाई केली आहे.  शाहिदच्या करिअरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे.  या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील जोरदार कमाई सुरु आहे.
 
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘कबीर सिंग’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या तीन दिवसात तब्बल ७०.८३ कोटी रुपयांची कमाई केली असल्याचे ट्विटरद्वारे सांगितले आहे. तसेच शाहिद कपूरच्या ‘पद्मावत’ चित्रपटानंतर प्रदर्शनाच्या तीन दिवसात सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट असल्याचे देखील सांगितले आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी २०.२१ कोटी रुपयांचा गल्ला जमावला होता तर दुसऱ्या दिवशी २२.७१ कोटी रुपयांची कमाई केली. दोन दिवसांमध्ये चित्रपटाने एकूण ४२.९२ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे हा चित्रपट लवकरच ७० कोटी रुपयांचा टप्पा गाठणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री सुधा चंद्रनच्या अंगात आली देवी, व्हिडिओ व्हायरल

16 वर्षांनंतर, माही विज आणि जय भानुशाली यांनी त्यांच्या विभक्ततेची घोषणा केली

बिग बॉस मराठी फेम अभिनेता जय दुधाणेला अटक

आर.डी. बर्मन पंचम दा कसे बनले, वयाच्या 9 व्या वर्षी पहिले गाणे रचले

रजनीकांत यांच्या 'थलाईवर 173' या चित्रपटाच्या नवीन दिग्दर्शकाची घोषणा

पुढील लेख
Show comments