rashifal-2026

धनुषसोबत झळकणार काजोल

Webdunia
शनिवार, 10 डिसेंबर 2016 (11:12 IST)
लवकरच वेलैला पट्टाधारी या चित्रपटाचा सिक्वल 'व्हीआयपी 2'चे चित्रीकरण दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष सुरू करणार आहे. एक बॉलिवूड अभिनेत्री या चित्रपटात महत्वपूर्णल भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होती. 
 
ती अभिनेत्री कोण ते मात्र आतापर्यंत कळू शकेल नव्हते. पण आता या नावावरही पडदा उघडला गेला आहे. काजोल या सिक्वलमध्ये धनुषसोबत काम करणार आहे. याबाबत मीडियामध्ये आलेल्या बातमीनुसार सध्या अभिनेत्रीसाठी जवळपास काजोलचेच नाव अंतिम करण्यात आले आहे. 
 
दरम्यान काजोलकडून अजून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काजोलला या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 4 कोटींपेक्षा जास्त मानधन देण्याचे मान्य केले आहे. 
 
जर काजोलने या चित्रपटाला स्वीकार केला तर ती अनेक वर्षांनी कॉलिवूडमध्ये पुनर्रागमन करणार आहे. काजोल ने 1997 मध्ये 'मिनसरा काना' या तामिळ चित्रपटात काम केले होते.  
सर्व पहा

नक्की वाचा

2026 मध्ये ‘मर्दानी 3’पासून राणी मुखर्जी साजरे करणार आपल्या शानदार कारकिर्दीची 30 वर्षे

इंडियन आयडल सीझन 3 चा विजेता प्रशांत तमांग यांचे निधन

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाची पहिली झलक शेअर केली, त्याचे नाव सांगितले

ओ रोमियो' चा टीझर प्रदर्शित, शाहिद कपूर एका भयंकर अवतारात दिसला

धुरंधरच्या विक्रमी यशानंतर, रणवीर सिंग 'प्रलय' मध्ये झोम्बी अवतार साकारण्यास सज्ज

सर्व पहा

नवीन

मराठी बिग बॉसचा विजेता शिव ठाकरे अडकला लग्न बंधनात

गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2026: 16 वर्षीय ओवेन कूपरने रचला इतिहास, पहा विजेत्यांची संपूर्ण यादी

या कारणामुळे अमरीश पुरी यांनी हॉलिवूड चित्रपटांचे ऑफर नाकारले

2026 मध्ये ‘मर्दानी 3’पासून राणी मुखर्जी साजरे करणार आपल्या शानदार कारकिर्दीची 30 वर्षे

दुष्टाचा नाश करण्यासाठी राणी मुखर्जी परत येणार, मर्दानी 3 च्या रिलीजची तारीख जाहीर

पुढील लेख
Show comments