Festival Posters

मी गायीचा नव्हे तर म्हशीचे बीफ खाल्ले: काजोल

Webdunia
अखेर काजोलने आपल्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर स्पष्टीकरण देत ट्विट केले की व्हिडिओत ज्या बीफ दिशा बद्दल सांगण्यात आले आहे ते गायीचे नसून म्हशीचे आहे जे भारतात कायदेशीर उपलब्ध आहे. हा एक अत्यंत संवेदनशील मुद्दा असल्यामुळे याने धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, जे मला मुलीच करायचा नाहीत असे काजोल ने स्पष्ट केले.

 
उल्लेखनीय आहे की काजोलने रविवारी मुंबईत आपल्या मित्राच्या घरातून व्हिडिओ पोस्ट केला होता. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत काजोल आपल्या मित्रासोबत पार्टी करत होती आणि फेसबुक लाइव्हमध्ये आपल्या मित्र रेयानशी गप्पा मारत होती, ज्यात ती सांगत होती की पार्टीत बीफचे पदार्थ तयार केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सप्रमाणे हा व्हिडिओ काजोलच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून हटवण्यात आला आहे.
 
काजोलव्यतिरिक्त इंड्सट्रीतील काही इतर लोकं जसे दिया मिर्झा, लाइका अरोराही या लंचमध्ये सामील होते.
 

It's a beautiful Sunday life !

सर्व पहा

नक्की वाचा

ओ रोमियो ट्रेलर लाँचवर नाना पाटेकर नाराज, शाहिद आणि तृप्ती उशिरा पोहोचल्याने कार्यक्रम सोडून गेले

"मला वाटेल तेव्हाच मी मराठी बोलेन..." हिंदी विरुद्ध मराठी भाषेच्या वादावर सुनील शेट्टी म्हणाले

स्मृती इराणी यांनी दावोस २०२६ मध्ये भारताचा लिंग समानता अजेंडा सादर केला

'धुरंधर २' मध्ये आणखी एक शक्तिशाली अभिनेता दिसणार, विकी कौशल मेजर विहानची भूमिका साकारणार

शेफाली जरीवालावर काळी जादू करण्यात आली होती! पती पराग त्यागीचा दावा

सर्व पहा

नवीन

चित्रपट Border 2 ला जबरदस्त रिस्पॉन्स

आखाती देशांमध्ये 'बॉर्डर २' प्रदर्शित होण्यास नकार, धुरंधरनंतर सनी देओलच्या चित्रपटावर बंदी

Vasant Panchami Tourist Places वसंत पंचमीला भेट देण्यासाठी 5 सर्वोत्तम ठिकाणे

'The Lion King' फेम डायरेक्टरचे निधन

प्रसिद्ध खलनायकाचे दुर्दैवी निघन

पुढील लेख
Show comments