Festival Posters

कंगना आणि राजकुमारमध्ये तू तू मैं मैं

Webdunia
शुक्रवार, 6 जुलै 2018 (10:52 IST)
कंगना रणावत आणि राजकुार रावच्या मेंटल है क्याचे शूटिंग सध्या लंडनमध्ये सुरू आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर आणि फर्स्ट लूक रिलीज झाला. आता याचा फर्स्ट व्हिडिओही व्हायरल झला आहे. यामध्ये कंगना आणि राजकुार राव हे एकमेकांशी जोरजोरात वादविवाद घालत असताना दिसते आहे. भांडता भांडताना ते एकमेकांना मेंटल म्हणून हिणवतानाही दिसते आहे. एकता कपूरच्या प्रॉडक्शनखाली बनणारा हा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. कंगना आणि राजकुार राव हे दोघेही यापूर्वी क्वीनमध्ये एकत्र होते आणि त्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगले यशही मिळाले होते. हा व्हिडिओ राजकुार रावने आपल्या स्वतःच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. कंगना रणावतचे बॉलिवूडमध्ये फार कमी जणांशी पटते. त्यामुळे तिचे आता राजकुार रावशीही भांडण झाले की काय, असा भास हा व्हिडिओ बघताना होण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या शेवटी ती अश्विनी अय्यरच्या कबड्डशी संबंधित सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. तिला प्रथमच एका खेळाडूची भूमिका साकारायची आहे. त्यादृष्टीने तिने आपली शारीरिक क्षमता सुधारण्यासही सुरुवात केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

16 वर्षांनंतर, माही विज आणि जय भानुशाली यांनी त्यांच्या विभक्ततेची घोषणा केली

बिग बॉस मराठी फेम अभिनेता जय दुधाणेला अटक

आर.डी. बर्मन पंचम दा कसे बनले, वयाच्या 9 व्या वर्षी पहिले गाणे रचले

रजनीकांत यांच्या 'थलाईवर 173' या चित्रपटाच्या नवीन दिग्दर्शकाची घोषणा

Natural beauty of Kolhapur ऐतिहासिक निसर्गसौंदर्याने नटलेला रंकाळा तलाव कोल्हापूर

पुढील लेख
Show comments