rashifal-2026

कंगनाने ‘मणिकर्णिका’ ची संकल्पना चोरली : केतन मेहता

Webdunia
शनिवार, 20 मे 2017 (16:42 IST)

‘मणिकर्णिका’ सिनेमाची संकल्पना कंगनाने चोरल्याचा आरोप दिग्दर्शक केतन मेहता यांनी केला आहे. दिग्दर्शक मेहता यांनी कंगनाविरोधात एक कायदेशीर नोटीस बजावली आहे. केतन यांनी कंगना, ‘मणिकर्णिका’ सिनेमाचे निर्माते कमल जैन आणि इतर टीमवर ‘रानी ऑफ झांसी- द वॉरिअर क्‍वीन’ या त्यांच्या महत्त्वकांक्षी प्रोजेक्टची संकल्पना चोरल्याचा आरोप केला आहे.

केतन यांनी आपल्या जबाबात सांगितले की, ‘जून २०१५ मध्ये मी कंगनाला माझ्या सिनेमात राणी लक्ष्मीबाईची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी विचारले होत.   तेव्हा तिने या सिनेमात काम करण्याचे मान्यही केले होते. आम्ही तिला सिनेमाची संहिता आणि काही संशोधन केलेली कागदपत्र पाठवली होती. या विषयावर आमच्या चर्चाही झाल्या होत्या.  पण नंतर तिने ‘मणिकर्णिका: द क्‍वीन ऑफ झांसी’ Manikarnika – The Queen of Jhansi या सिनेमाची घोषणा दुसऱ्याच दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबत केली. त्यामुळे आमच्या सिनेमाची संकल्पना चोरल्यामुळे आम्ही कंगनाला नोटीस बजावली आहे.’

सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

ओ रोमियो' चा टीझर प्रदर्शित, शाहिद कपूर एका भयंकर अवतारात दिसला

हृतिक रोशनचा वाढदिवस: बालपण अनेक आव्हानांनी भरलेले, कहो ना... प्यार है'ने त्याचे नशीब बदलले

द राजा साब'च्या रिलीज दरम्यान संजय दत्तची पशुपतिनाथला भेट

Dolphin Destinations In India भारतातील या ठिकाणी डॉल्फिन जवळून पाहता येतात

फराह खानने दीपिका पदुकोण, मलाईका पासून गीता कपूर पर्यंत सर्वांना स्टार बनवले

पुढील लेख
Show comments