Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ चे स्केच (फोटो)

Webdunia

अभिनेत्री कंगना रणौत निडर अशा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ असे शीर्षक असलेल्या या चित्रपटातील कंगनाचे राणी लक्ष्मीबाईंच्या लूकमधील स्केच समोर आले आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण जगर्लामुदी म्हणजेच क्रिश हे करत असून  कथा के.व्ही. विजयेंद्र प्रसाद यांची आहे. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ चा स्क्रिनप्लेदेखील के.व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनीच लिहिला आहे. 

 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

पुढील लेख
Show comments