Marathi Biodata Maker

दोस्तांपेक्षा शत्रूंवरच अधिक भरवसा

Webdunia
सोमवार, 6 मे 2019 (11:57 IST)
'भारत'च्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या कतरिना कैफने अलीकडेच आपला एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरबरोबरच्या रिलेशनशीपबाबत कॉमेंट केली आहे. आलिाबरोबर डेटिंग करण्यापूर्वी रणबीर कपूर आणि कतरिना लीव्ह इन रिलेशनशीपध्ये राहात होते. पण 2016 मध्ये दोघांचा ब्रेक अप झाला होता. या सगळ्याला आता तीन वर्षे होऊन गेली आहेत. पण अजूनही कॅटच्या आठवणीतून तो पॅच जात नाही आहे. मी जे काही काम करते, त्याचा वास्तविक आयुष्याशी काही तरी संबंध जोडलेला असतो. सिनेमातल्या कॅरेक्टरशी स्वतःला कनेक्ट करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असते. स्वतःला घडवण्यापूर्वी मला स्वतःला स्वतःपासूनच तोडावे लागले. मला जे काही सोसायचे होते. त्याला अधिक चांगल्याप्रकारे स्वीकारण्यासाठी मला नेहमीच थोडी तयारी करावी लागली. मात्र ज्या गोष्टीला मी जबाबदार नाही, त्याचा माझ्यासाठी काही प्रश्नच नाही.' असे कॅट म्हणाली. रणबीर किंवा कोणाच्याही नावाचा उल्लेख तिने केला नाही. कोणत्याही जुन्या गोष्टींवरून नात कटुता नाही. पण काही चांगले करण्याच्या बाबतीत नुकसानच करून घेतल्याचे तिने सांगितले. आपल्याला आता दोस्तांपेक्षा शत्रूंवरच अधिक भरवसा वाटायला लागल्याचे ती ओघानेच म्हणाली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

अहिल्या किल्ला महेश्वर

आई झाल्यानंतर कतरिना कैफने साजरा केला तिचा पहिला ख्रिसमस, कुटुंबासोबत शेअर केला एक गोंडस फोटो

धुरंधरचा 1000 कोटी क्लबमध्ये प्रवेश,रणवीर सिंगचे शाहरुख आणि आमिर खान नंतर सर्वात मोठे नाव

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

पुढील लेख
Show comments