Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या अभिनेत्रीने करोडो रुपयांच्या किसींग सीनचे ऑफर्स नकारले तरी जिंकला राष्ट्रीय पुरस्कार

Webdunia
शुक्रवार, 24 जुलै 2020 (10:58 IST)
चित्रपटातील किसींग सीन्स अजघडीला फार मोठी गोष्ट नाही. एकेकाळी  किसींग सीन देण्यास कलाकार धजावत नसत. पण आता मात्र अगदी खुल्लमखुल्ला किसींग सीन्स, इंटिमेट सीन्स दिले जातात. असे सीन्स देताना आजचे कलाकार जराही मागेपुढे पाहत नाही. अर्थात आजही काही मोजके कलाकार असे सीन्स देण्यास स्पष्ट नकार देतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे किर्ती सुरेश.
 
किर्ती सुरेशने आत्तापर्यंत एकाही सिनेमात किसींग सीन दिलेला नाही. अशा सीन्सच्या करोडो रूपयांच्या ऑफर्स तिलाही येतात. पण अशा अनेक ऑफर्स आल्या आणि किर्तीने त्या धुडकावून लावल्या.किर्ती सुरेश ही साऊथ इंडस्ट्रीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. आत्तापर्यंत अनेक हिट सिनेमांमध्ये तिने काम केले. एवढेच नाही तर उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारही जिंकला.
 
2000 साली प्रदर्शित झालेल्या पायलट्स या सिनेमातून किर्तीने तिच्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. 2013 साली ‘गीतांजली’ या मल्याळम सिनेमात ती पहिल्यांदा मुख्य अभिनेत्री म्हणून झळकली. यावेळी किर्ती कॉलेजमध्ये शिकत होती. अभ्यास सांभाळत किर्तीने हा चित्रपट पूर्ण केला होता. यानंतर अनेक तामिळ, तेलगू, मल्याळम सिनेमात ती झळकली. पण यापैकी कुठल्याही सिनेमात तिने किसींग सीन दिला नाही. आजपर्यंत नो किसींग सीन ही पॉलिसी तिने पाळलीय. तिच्या सोबतीच्या अनेक अभिनेत्री असे सीन्स देताना एकदाही विचार करत नाहीत. पण किर्ती याला अपवाद ठरली. दमदार अभिनय आणि स्वत:वरचा विश्वास याचमुळे आजही ती टिकून आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

एआर रेहमानसोबतच्या नात्याच्या अफवांवर मोहिनी डे यांनी मौन सोडले

फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

सर्व पहा

नवीन

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

ब्रम्हाजी मंदिर पुष्कर राजस्थान

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

बिग बॉस फेम हिमांशी खुरानाच्या वडिलांना पाच वर्षे जुन्या प्रकरणात अटक

पुढील लेख
Show comments