Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Kriti-Pulkit: पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा वैवाहिक बंधनात अडकले

Webdunia
रविवार, 17 मार्च 2024 (10:51 IST)
बॉलीवूडचे पॉवर कपल क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट हे दोघे कायमचे लग्नबंधनात अडकले आहेत. दीर्घकाळ डेटिंग केल्यानंतर या जोडप्याने त्यांचे नाते पुढच्या पातळीवर नेले आहे. हरियाणातील मानेसर येथील हॉटेल ITC ग्रँड भारत पॅलेसमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. प्री-वेडिंग फंक्शनमध्ये खूप धमाल पाहायला मिळाली. आता या दोघांच्या लग्नाच्या फोटोंव्हयरल झाले आहे .
 
पुलकित आणि क्रितीचे लग्न आयटीसी ग्रँड भारत, मानेसर, दिल्ली एनसीआर येथे झाले. क्रिती बाला गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात सुंदर दिसत आहे. दरम्यान, पुलकित हिरव्या शेरवानीमध्ये छान दिसत आहे. पुलकितच्या शेरवानीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुलकितच्या शेरवानीवर गायत्री मंत्र पाहायला मिळतो. अभिनेत्याच्या शेरवानीची रचना खूपच वेगळी आहे.
 
सोशल मीडियावर चाहते पुलकित आणि क्रितीला खूप शुभेच्छा देत आहेत.पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांच्या लग्नासाठी एक शानदार मेनू तयार करण्यात आला आहे. यामध्ये दिल्लीच्या प्रसिद्ध चाटपासून ते देशभरातील प्रसिद्ध पदार्थांचा समावेश होता.याशिवाय कोलकाता, वाराणसी, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध पदार्थही पाहुण्यांना देण्यात आले. 
 
Edited By- Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

सर्व पहा

नवीन

आता वंदे भारत ट्रेन चित्रपटात दिसणार, शूटिंगला मिळाली परवानगी

प्रसिद्ध गायक जयचंद्रन यांचे निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

51 वा वाढदिवस साजरा करत असलेला अभिनेता हृतिक रोशनने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या

Republic Day Special नक्की भेट द्या, भारत माता मंदिर वाराणसी

लॉस एंजेलिसच्या जंगलातील आग हॉलिवूडपर्यंत पोहोचली, अनेक सेलिब्रिटींची घरे जळून खाक

पुढील लेख
Show comments