Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सलमान-आमिर-शाहरुखपैकी कोणता खान माधुरीचा आवडता आहे

Webdunia
बुधवार, 15 मे 2019 (11:34 IST)
माधुरी दीक्षितने तिन्ही खान सोबत अर्थात आमिर, सलमान आणि शाहरुखसोबत चित्रपट केले आहे. तिघांबरोबर तिची जोडी प्रेक्षकांकडून पसंत करण्यात आली बलकी बॉक्स ऑफिसवर देखील त्यांना यश मिळाले आहे.  
 
नेहमी हा प्रश्न विचारण्यात येतो की तिन्ही खान पैकी कोणता खान उत्तम आहे ? जास्तकरून नायिका ही गोष्ट चांगल्या प्रकारे टाळून देतात. माधुरीसमोर जेव्हा हा प्रश्न ठेवण्यात आला तेव्हा तिने याचे उत्तर दिले.  
 
माधुरी म्हणते की आमिर खानसोबत मी दोन चित्रपट केले आहे आणि तो लवली को-स्टार आहे. सलमानपण आहे, पण सर्वात चांगले माझे शाहरुख सोबत जमते.  
 
माधुरीनुसार तिला शाहरुखचा सेंस ऑफ ह्यूमर फार आवडतो. तो जेंटलमॅन आहे आणि नेहमी आपल्या नायिकांचे लक्ष ठेवतो.  
 
शाहरुख खान म्हणून जास्त नायिकांचा फेव्हरेट आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

कहो ना प्यार है' पुन्हा रिलीज झाल्याने 25 वर्षांनंतर ही हृतिक रोशनची जादू कायम राहणार का?

अक्षय कुमारच्या 'भूत बांगला' या हॉरर कॉमेडी चित्रपटाचे पुढील शूटिंग जयपूरमध्ये सुरू

Munjya 2 Release Date : 2024 ची बेस्ट हॉरर-कॉमेडी ‘मुंज्या’ चा पार्ट-2 कधी येणार जाणून घ्या

बंदिश बँडिट्सची अभिनेत्री श्रेया चौधरीने शेअर केला तिचा प्रेरणादायक प्रवास

सर्व पहा

नवीन

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग Grishneshwar Jyotirlinga Temple

कहो ना प्यार है' पुन्हा रिलीज झाल्याने 25 वर्षांनंतर ही हृतिक रोशनची जादू कायम राहणार का?

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

पुढील लेख
Show comments