Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘भारत अने नेनू’ सर्वच विक्रम मोडीत काढणार

Webdunia
शुक्रवार, 11 मे 2018 (08:42 IST)

‘भारत अने नेनू’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.  हा चित्रपट जवळपास सर्वच विक्रम मोडीत काढणार असल्याचे दिसून येत चित्रपट प्रदर्शित होताच केवळ दोन दिवसांमध्ये त्याने १०० कोटींचा गल्ला जमवला. हा आकडा दिवसेंदिवस वाढत जाऊन आता तो २३० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.  विशेष म्हणजे या चित्रपटाची जादू आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील चालल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटाने अमेरिकेमध्ये ३५ लाख डॉलर्सची कमाई केली आहे. हा चित्रपट आतापर्यंत ४५ देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटामध्ये राजकीय कथानकाला एक रंजक वळण देत कोरटला शिवा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली आहे.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments